ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बाला घाट
बाला घा ट : पाश्चिम-मध्य महाराष्ट्रात वायव्य-आग्नेय दिशेने पसरलेली डोंगररांग. सह्याद्रीचाच एक फाटा असलेली ही रांग, अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड डोंगररांगेपासून सुरू होते. बालाघाट डोंगररांगेचे प्रमुख तीन फाटे आहेत.
महाराष्ट्रातील दुष्काळ
पाणी मुरण्यासाठी त्याचा वेगावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
अमरावती जिल्हा - पर्यटन
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे.
हर्णै
हर्णै : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील बंदर व पर्यटनस्थळ. लोकसंख्या ६,६६७ (२०११). हे दापोलीच्या वायव्येस १५ किमी.वर अरबी समुद्रकिनारी वसलेले आहे. हे रस्त्याने दापोली व इतर शहरांशी जोडलेले असून कोकण रेल्वे मार्गावरील खेड हे याचे नजीकचे रेल्वेस्थानक आहे.
पैनगंगा
पैनगंगा : महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी. लांबी ६७६ किमी. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहनक्षेत्र २३,८९८ चौ. किमी. ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात, पश्चिम सरहद्दीलगत अजिंठा डोंगररांगेत उगम पावते.
महाराष्ट्रातील लेण्या
नाशिक येथे असणार्या पांडवलेण्यांमुळे ‘लेण’ हा शब्द आला. त्यापासूनच लेणी हा शब्द रूढ झाला. लेणी म्हणजे डोंगरातील दगडांवर केलेले कोरीव काम होय.
माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-सहा)
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात.
माळशेज घाट
हा मुरबाड तालुक्यातील (ठाणे जिल्हा) सह्याद्रीच्या रांगेतील घाट असून येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे.
सामाजिक क्षेत्र धोरणात्मक बदल
भारत सरकार आणि राज्य सरकारने शैक्षणिक धोरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यानुसार कायदे तयार करण्यात आले आहेत. भारताच्या घटनेतील कलम-४ नुसार ही तत्त्वे तयार करण्यात आली आहेत
सातारा जिल्हा - पर्यटन
सातारा जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांची माहिती यामध्ये दिली आहे.
English to Hindi Transliterate